{
  "village_code": "272000040250350000",
  "village_name": "कंधाणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3003,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:54:58Z",
  "surveys": [
    "757"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकार : वारस\nश्री. किरण रमेश बिरारी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर ७५७ वरील इंतर अधिकारातील विहीर हिस्यासह असलेले खातेदार कै. चिंधा भाग बिरारी हे दिनांक ०४/०२/२०२२ रोजी मयत झाले असुन त्यांना वारस पत्नी -१ मयत कै. नादरबाई चिंधा बिरारी हे दि. २७/०६/२०२१ रोजी मयत , मुले-१ मयत ( कै. रमेश चिंधा बिरारी हे दि. १६/११/२०२३ रोजी मयत असून त्यांना वारस पत्नी-१, मुले-२ , मुली- ४ ,) मुली - नाहीत असे एकूण ७ वारस असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे\n1) मंगलबाई रमेश बिरारी नाते : सून , वय :42\n2) किरण रमेश बिरारी नाते : नातू , वय :46\n3) सचिन रमेश बिरारी नाते : नातू , वय :35\n4) रंजना संदीप अहिरे नाते : नात , वय :44\n5) मनीषा योगेश अहिरे नाते : नात , वय :42\n6) रोहिणी प्रवीण बागुल नाते : नात , वय :40\n7) जयश्री संदीप सोनवणे नाते : नात , वय :38\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला , पंचनामा वरून नावे दाखल केली असे.",
  "talathi": "कैलास मनोज देसाई"
}
