{
  "village_code": "272000040250390000",
  "village_name": "सरवर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 867,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:42:42Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026बक्षिसपत्र\nअविभाज्य हिश्याचे अंशतः बक्षिसपत्र\nलिहून देणार : सुमति सदाशिव बस्ते\nलिहून घेणार : लता आण्णा जगताप\nमौजे सरवर या गावचे शिवारातील शेतजमीन मिळकत यांसी गट क्रमांक 11 यांसी पियुआयडी 22384897480 यांसी एकूण क्षेत्र 5.93 हे.आर. पो.ख. 0.39 हे.आर. असे एकूण क्षेत्र 6.32 हे.आर. यांसी आकार 5.87 रु.पैसे. म्हणजेच 15 एकर 8 गुंठे, या मिळकती पैकी लिहून देणार यांचे अविभक्त हिस्याचे येणारे क्षेत्र 4.46 हे.आर. म्हणजेच 11 एकर 6 गुंठे यापैकी या बक्षीसपत्राचा विषय असलेले अविभक्त क्षेत्र 1.83 म्हणजेच (4 एकर 23 आर.) इतके क्षेत्र संपूर्ण गटाचे व क्षेत्राचे विभाजन न करता संपूर्ण गट व गटाच्या चतुःसीमा कायम ठेवुन भविष्यात वाटणीस अधिन राहुन लिहुन देणार यांचे नाव कमी होऊन लिहून घेणार यांचे नाव सामाईक हिश्यात समाविष्ठ होईल. सदर खरेदीखतामध्ये कोणताही स्वतंत्र तुकडा हिस्सा निर्माण होणार नाही.\nलिहून देणार यांनी लिहून घेणार यांना दुय्यम निबंध‍क बागलाण यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 4747 दिनांक 18/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र. 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "कैलास मनोज देसाई"
}
