{
  "village_code": "272000040250390000",
  "village_name": "सरवर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अर्जावरोन : बाजुस दाखल केलेले तेजेंद्र राजाराम जगताप यांचे मालकी खात्यातील व कब्जा वहिवाटीतील सरवर येथील 1) गट नं गट नं. 5 चे क्षेत्र 0.90 हे.आर.पो.ख. 0.10 हे.आर. एकूण क्षेत्र 1.00 हे.आर. चा आकार 0.74 रु.पैसे. हे एकत्र कुटुंबाची शेत जमिनीचे क्षेत्र त्यांनी त्यांचे कौटुंबिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने व वहीतीच्या सोईने वाटप हे पत्नीच्या नावे करून दिले घेतले असे.जमिनीचे वाटपाचे वर्णन खालीलप्रमाणे.",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:42:42Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- अर्जावरोन : बाजुस दाखल केलेले तेजेंद्र राजाराम जगताप यांचे मालकी खात्यातील व कब्जा वहिवाटीतील सरवर येथील 1) गट नं गट नं. 5 चे क्षेत्र 0.90 हे.आर.पो.ख. 0.10 हे.आर. एकूण क्षेत्र 1.00 हे.आर. चा आकार 0.74 रु.पैसे. हे एकत्र कुटुंबाची शेत जमिनीचे क्षेत्र त्यांनी त्यांचे कौटुंबिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने व वहीतीच्या सोईने वाटप हे पत्नीच्या नावे करून दिले घेतले असे.जमिनीचे वाटपाचे वर्णन खालीलप्रमाणे.\nगावाचे नाव -: सरवर\nअ.नं. 1) गट नं. 5 चे क्षेत्र 0.40 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर. असे एकूण क्षेत्र 0.40 हे.आर. चा आकार 0.33 रु.पैसे. , दिशा:- दक्षिण बाजु,कब्जा सदरी दाखल करावयाचे नावे-: शोभा तेजेंद्र जगताप\nअ.नं. 2) गट नं. 5 चे क्षेत्र 0.50 हे.आर. पो.ख. 0.10 हे.आर. असे एकूण क्षेत्र 0.60 हे.आर. चा आकार 0.41 रु.पैसे. , दिशा:- उत्तर बाजु,कब्जा सदरी दाखल करावयाचे नावे-: तेजेंद्र राजाराम जगताप\nसदर गट नं 5 गटात असलेल्या विहीर, इले. मोटर कोटेशन मध्ये लिहून देणार माझा 0.50 पैसे हक्क असून, याचेत तेजेंद्र राजाराम जगताप यांचा 0.25 पैसे व शोभा तेजेंद्र जगताप यांचा 0.25 पैसे हक्क राहील.\nयेणेप्रमाणे वाटप केले असून शासन परिपत्रक क्र.ओ/3092/प्र.क्र.25 ल दि. 7 मे 1992 व नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य क्र.का.-4/प्र.क्र.3846/2005/710 दि.10 मे 2006 व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये वाटप पत्र वरुन तसेच अर्ज, जबाब व प्रतीज्ञापत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "कैलास मनोज देसाई"
}
