{
  "village_code": "272000040250400000",
  "village_name": "वाडीचौल्हेर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 744,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:37:36Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा सटाणा\nगहाणखत लिहुन देणार : शिलाबाई संजय पवार रा. वाडीचौल्हेर यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5560-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिलाबाई संजय पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास मनोज देसाई"
}
