{
  "village_code": "272000040250420000",
  "village_name": "क-हे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2580,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:54:19Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nज्योती सतिष खरे रा. क-हे(खाता क्रमांक1117) यांचे गट/सर्व्हे क्रमांक65, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य पूर्व बाजुकडील क्षेत्र 0.5100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी इतर अिधकारातील नोंद नंबर 1392 नुसार जो मध्य भागातून 13 फूट रुंद रस्ता व 570 फूट लांब रस्ता आहे त्या रस्त्याने सामाईक वापरणेचे हक्कासह तसेच विहीर इले. मोटर पाणी मधील\n0.34 पैसे पाणी हक्क राहील\nराहील\nज्योती सतिष खरे रा. क-हे(खाता क्रमांक1117) गट/सर्व्हे क्रमांक65, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य पच्छिम बाजुकडील क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी इतर अिधकारातील नोंद नंबर 1392 नुसार जो मध्य भागातून 13 फूट रुंद रस्ता व 570 फूट लांब रस्ता आहे त्या रस्त्याने सामाईक वापरणेचे हक्कासह तसेच विहीर इले. मोटर पाणी मधील\n0.66 पैसे पाणी हक्क राहील\nलिहुन घेणार :\nरमेश लहानु पवार , (खाता क्रमांक :-1268)गट/सर्व्हे क्रमांक 65 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nसुभाष शिवाजी भंडारे , (खाता क्रमांक :-1269)गट/सर्व्हे क्रमांक 65 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5061 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 101050 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मनिषा भाउसाहेब पवार"
}
