{
  "village_code": "272000040250420000",
  "village_name": "क-हे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:54:19Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार : -बॅंक ओफ इंडिया शाखा सटाणा\nलिहून घेणार : धोंडु सखाराम पानसरे ,स्वप्नील नानाजी सोळंके व संभाजी मोतीराम वाघ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : बॅंक ओफ इंडिया शाखा सटाणा १६४५०००/- २९/५/२०१४ - 1536\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बॅंक ओफ इंडिया शाखा सटाणा यांचेकडील दि .01/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनिषा भाउसाहेब पवार"
}
