{
  "village_code": "272000040250420000",
  "village_name": "क-हे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2589,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:54:19Z",
  "surveys": [
    "153/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nचंद्रकला काशिनाथ ठाकरे रा. क-हे(खाता क्रमांक598) गट/सर्व्हे क्रमांक153/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य दक्षिणेकडील क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर क्षेत्रात जाणेयेणे साठी भाऊवाटणीने पच्छिम बांधाला जो वहिवाटीचा रस्ता चालु आहे त्या रस्त्याने सर्व वाहनांनी सामाईक वापरानेचे हक्कासह हक्का सह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nनितीन काशिनाथ ठाकरे , (खाता क्रमांक :-1264)गट/सर्व्हे क्रमांक 153/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4453 दिनांक 03/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मनिषा भाउसाहेब पवार"
}
