{
  "village_code": "272000040250420000",
  "village_name": "क-हे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2590,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:50:11Z",
  "surveys": [
    "22/1/1",
    "44/पै/24/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : -बँक ऑफ बडोदा शाखा सटाणा\nलिहुन घेणार : सुरेखा अशोक सुर्यंवशी\nयांनी सर्व्हे क्रमांक 44/पै/24/ब वर फेरफार क्रमांक 623 ने घेतलेला बोजा देना बैंक शाखा र.रु 600000/- दी 04/01/2011 सुरेखा ,रवींद्र ,सोनाली ,अमोल साठी ,सर्व्हे क्रमांक 22/1/1 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा देना बैंक शाखा र.रु 600000/- दी,04/01/2015 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा देना बैंक शाखा र.रु 290000/- दी 28/07/2009 तडजोडीच्या रिन मुक्ती योजना वन टाइंमसेटलमेंट ने परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा सटाणा यांचेकडील दि. 21/10/2026 चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनिषा भाउसाहेब पवार"
}
