{
  "village_code": "272000040250430000",
  "village_name": "चौगाव",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3519,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:54:05Z",
  "surveys": [
    "175/ब/1",
    "196/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nखुशाल केवळ मांडवडे ,प्रशांत केवळ मांडवडे - - -रा. चौगाव(खाता क्रमांक10458) गट/सर्व्हे क्रमांक175/ब/1, पूर्व उत्तर बाजुकडील व पूर्वेकडील मधील भागातील जमिनीचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी तसेच वरील वाटपाने दिलेल्या जमिनीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात पच्छिमेकडील बाजुस पूर्व पच्छिम 12 फुट रुंदीचे रस्त्याने दिलेल्या जमिनीचे दक्षिणेकडील बांधांपासून ते उत्तरेकडील बांधापर्यंत ग.नं.175/अ व 175/ब/1 चे जमीन मालकास सर्वांना कायम सामाईक वापरनेचा हक्क सर्व प्रकारचे वाहनाने राहील अशी नोंद आहे तो हक्क तसाच कायम राहील हे त्यांनी\nखुशाल केवळ मांडवडे ,प्रशांत केवळ मांडवडे - - -रा. चौगाव(खाता क्रमांक1020) गट/सर्व्हे क्रमांक196/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2350 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वरील वाटपाने दिलेल्या जमिनीचे क्षेत्रातुन उत्तरेकडील बांधाने पूर्व पच्छिम लांबीचे व दक्षिणोत्तर 6 फुट रुंदीचे रस्त्याने पच्छिमेकडील चौगाव ते कर्हे रस्त्यापासून ते पूर्वेकडील बांधापर्यंत मौजे चौगाव येथील ग.नं196/2 पैकी व मौजे अजमीर सौंदाणे ग.नं.866/2 चे मालकांसाठी सर्व प्रकारचे वाहनाने सामाईक वापरनेचा हक्क कायम राहील\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nखुशाल केवळ मांडवडे , (खाता क्रमांक :-10540)गट/सर्व्हे क्रमांक 175/ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nखुशाल केवळ मांडवडे , (खाता क्रमांक :-10540)गट/सर्व्हे क्रमांक 196/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5185 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सूची क्र.2 दस्त क्रमांक 5185 दिनांक 13/10/2026 मध्ये वाटप पत्र घेणार यांचे नाव गट नं.196/2 चे तपशील मध्ये उल्लेख केलेला नसलेने व वाटप पत्र करून घेणार खुशाल केवळ मांडवडे एक व्यक्ती असून त्याऐवजी खुशाल केवळ मांडवडे व प्रशांत केवळ मांडवडे असे दोन्ही व्यक्ती चा उल्लेख असल्याने संबधित खातेदार यांनी संबधित दस्ताची चुक दुरुस्ती केली असे.सबब चुक दुरूस्ती पत्र सह दुय्यम निबंधक बागलाण दस्त क्र.5400/2026 प्राप्त झालेवरोन वाटप पत्राची नोंद सुची क्र.2 अन्वये केली असे.",
  "talathi": "मनिषा भाउसाहेब पवार"
}
