{
  "village_code": "272000040250450000",
  "village_name": "आराई",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:51:58Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जावरोन –\nबाजुस दाखल केलेली मौजे आराई येथील 1) गट नं. १८६ पैकी चे क्षेत्र 0.63 हे.आर , पो.ख. 0.03 हे.आर चा आकार रु. 0.84 पैसे. या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती रामकृष्ण जयराम पवार, गणपत जयराम पवार, पुष्पा नवल पवार रा. आराई ता. बागलाण जि. नाशिक यांच्या सामाईक मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पुढ़ील तपशिल प्रमाणे आपआपसात वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.\n1) मौजे आराई येथील – गट नं. १८६ पैकी चे क्षेत्र 0.41 हे.आर , पो.ख. 0.03 हे.आर चा आकार रु. 0.84 पैसे. इतकी मिळकत- मयुर रामकृष्ण पवार ( दिशा – पुर्व -पश्चिम क्षेत्र )\n2) मौजे आराई येथील – गट नं. १८६ पैकी चे क्षेत्र 0.11 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.84 पैसे. इतकी मिळकत- गणपत जयराम पवार ( दिशा – उत्तर पुर्व क्षेत्र )\n3) मौजे आराई येथील – गट नं. १८६ पैकी चे क्षेत्र 0.11 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.84 पैसे. इतकी मिळकत- पुष्पा नवल पवार ( दिशा – पुर्व -पश्चिम क्षेत्र )\n*- तसेच गणपत जयराम पवार याच्या वरील गटाच्या हिश्यात एक विहीर असून या विहिरीत त्याचा स्वतंत्र हिस्सा राहील.\n*- तसेच पुष्पा नवल पवार याच्या वरील गटाच्या हिस्यात एक विहीर असून या विहिरीत मयूर रामकृष्ण पवार व पुष्पा नवल पवार याचा दोघाचा विहीर इले..मोटार वापरणेचा समान हक्क राहील.\n*- तसेच गट नं. १८६ दक्षिण बाजूस पुष्पा नवल पवार व मयूर रामकृष्ण पवार याच्या हिश्यातून पूर्व पश्चिम १२ फुट रस्ता असून सर्व प्रकारचे वाहने वापरणेचा हक्क पुष्पा नवल पवार व मयूर रामकृष्ण पवार या दोघाचा हक्क राहील.\nवरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली .",
  "talathi": "राजेश एकनाथ सुरवसे"
}
