{
  "village_code": "272000040250450000",
  "village_name": "आराई",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:51:58Z",
  "surveys": [
    "528/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nखरेदी लिहून देणार:- अनिल पुंडलिक भामरे , हर्षद अनिल भामरे\nखरेदी लिहून घेणार:- दिनकर वाल्मिक अहिरे\nयांनी बाजुस दाखल केलेले मोजे आराई गट नं 528/2 चे क्षेत्र हे 0-81 आर पो ख हे 0-28 आर आकार रु 0-68 पैसे यापैकी खरेदी लिहून देणार आमचे क्षेत्र हे 0-39 आर पो ख हे 0-27 आर आकार रु 0-33 पैसे यापैकी लिहून देणार आमचे क्षेत्रात असलेले विहीर भाड्यांतील 0-90 पैसे पाणी सदर खरेदीखताने खरेदी लिहून घेणार:- दिनकर वाल्मिक अहिरे यांना दिलेले आहे. जमिन विक्री दिलेली नाही. मोटर चालू बंद करणे साठी विहीरी पर्यंत पाय वाट रस्त्याने वापरणेचा हक्क राहील. सदर पाणी हे तुम्ही तुमचे मालकीचे मौजे ठेगोंडा येथील ग.नं. 442 ला अंडर ग्राउंड पाईप लाईनने घेवून जाणेचे आहे. तसेच सदर विहीरीतील 0.10 पैसे पाणी वापराणेचा हक हा मुळ मान्नक श्री. हर्षद अनिल भामरे, श्री अनिल पुंडलीक भामरे यांचा कायम राहील. ते पाणी हे त्यांनी ग.नं.528/1 व ग.नं. 528/2 ला वापरणेसाठी राहील. सदर विहीर पाण्याचा हक्क हा जगम मालमत्त आहे. त्यामुळे भुखंडाचे हस्तांतरण होत नाही. वरील प्रमाणे खरेदी लिहून देणार व घेणार यांनी दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक ४७२५/२०२६ दिनांक १७/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये १,००,००० /- देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राजेश एकनाथ सुरवसे"
}
