{
  "village_code": "272000040250450000",
  "village_name": "आराई",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:48:32Z",
  "surveys": [
    "495/28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सटाणा चे तर्फे नितीन कन्हैयालाल पाडवी\nलिहून घेणार : पंकज राजेंद्र खैरनार ,ज्ञानेश्वर राजेंद्र खैरनार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 495/28 तपशिल : प्रमाणे पंकज राजेंद्र खैरनार ,ज्ञानेश्वर राजेंद्र खैरनार यानी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सटाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 470000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9320\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सटाणा यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 तसेच मा दुय्यम निबधक बागलाण यांचेकडील दस्त क्र 5499 दिनाक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश एकनाथ सुरवसे"
}
