{
  "village_code": "272000040250450000",
  "village_name": "आराई",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:48:32Z",
  "surveys": [
    "569/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार:मनिषा मोठाभाऊ निकम यांनी बाजूस दाखल केलेल्या मोजे आराई येथील गट नंबर 569/2 क्षेत्र हे 0.91 आर आकार रु 1.37 पैसे आराई उ.भाग. विविध कार्य.सेवा सहकारी सो आराई ता.बागलाण जि.नाशिक यांचेकडून दिनांक 25/06/1988 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 15000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतआराई उ.भाग. विविध कार्य.सेवा सहकारी सो आराई यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश एकनाथ सुरवसे"
}
