{
  "village_code": "272000040250460000",
  "village_name": "मळगाव  ( तिळवण )",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2997,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:30:15Z",
  "surveys": [
    "76/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nतहसीलदार बागलाण यांचेकडील आदेश क्र.865/2026 दि.08/9/2026 अन्वये रोडु यादव निकुंभ, रा. मळगाव तिळवण, ता. बागलाण यांचे नाव दाखल असलेले मौजे मळगाव तिळवण, ता. बागलाण, येथील गट नं. 76/3 चे क्षेत्र 0.20.20 हे.आर., पो.ख. 0.00.00 हे. आर., आकार 4.56 रु. या शेतजमिनीवरील कु. का. कलम 43 प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार हा धारणा प्रकार कमी करण्यात येवून खालसा धारणा प्रकार दाखल करणेबाबत आदेश झालेला असून आदेशावरून इतर अधिकारातील नियंत्सरित सत्ता प्रकार हा शेरा कमी केला तसेच भू धारणा प्रकार भोगवटदार वर 2 ऐवजी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेबाबत नोंद घेतली असे.",
  "talathi": "कल्याणी दाजमाल कोळी"
}
