{
  "village_code": "272000040250470000",
  "village_name": "मुंजवाड",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4463,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:31:09Z",
  "surveys": [
    "890/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जावरुन बाजुस दाखल मौजे मुंजवाड (ता.बागलाण) येथील खातेदार पुंजाराम पोपट जाधव यांनी गट नं 890/1/2 पै. चे कुटुब व्यवस्थापनेच्या दृष्टीने व कब्जा वहिवाटीप्रमाणे वडिलोपार्जित मालकीची असलेली शेतजमिन मिळकतीचे आपापसात वाटप करून घेतले व दिले आहे सदर शेतजमीन मिळकतीचे खालीलप्रमाणे एकमेकांच्या समंतीने पत्नीच्या नावे वाटप करून घेत व देत आहे, त्या वाटपाचा तपशील पुढीलप्रमाणे :\nगट नंबर 890/1/2 पै, क्षेत्र 0.58.50 हे. आर, पो. ख. 0.0000 हे. आर आकार 1.92 रु.पै. वाटपदाराचे नांव श्रीम. भारती पुंजाराम जाधव\nसदर वाटप पुंजाराम पोपट जाधव यांनी त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या दृष्टीने पत्नीच्या नावे वाटप करून घेतले व दिले आहे .तरी सदर वाटप क्षेत्राबाबत कुठल्याही न्यायालयात अथवा कोर्टात केस दावा चालु नाही, वाटपास कुठलीही हरकत तक्रार नाही. येणेप्रमाणे वाटप केले असुन अर्ज, जबाब, प्रतिज्ञापत्रावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कल्याणी दाजमाल कोळी"
}
