{
  "village_code": "272000040250470000",
  "village_name": "मुंजवाड",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4464,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:31:09Z",
  "surveys": [
    "668"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जावरुन बाजुस दाखल मौजे मुंजवाड (ता.बागलाण) येथील खातेदार प्रशांत बाबुराव सोनवणे यांनी गट नं 668 पै. चे कुटुब व्यवस्थापनेच्या दृष्टीने व कब्जा वहिवाटीप्रमाणे वडिलोपार्जित मालकीची असलेली शेतजमिन मिळकतीचे आपापसात वाटप करून घेतले व दिले आहे सदर शेतजमीन मिळकतीचे त्यांनी खालीलप्रमाणे एकमेकांच्या समंतीने मुलाच्या व पत्नीच्या नावे वाटप करून घेत व देत आहे, त्या वाटपाचा तपशील पुढीलप्रमाणे :\n1) गट नंबर 668 पै, क्षेत्र 1.27 हे. आर, पो. ख. 0.0000 हे. आर आकार 1.27 रु.पै. वाटपदाराचे नांव श्रीम. जयश्री प्रशांत सोनवणे\n2) गट नंबर 668 पै, क्षेत्र 0.80 हे. आर, पो. ख. 0.0000 हे. आर आकार 0.80 रु.पै. वाटपदाराचे नांव श्रीम. उमेश प्रशांत सोनवणे\nसदर वाटप प्रशांत बाबुराव सोनवणे यांनी त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या दृष्टीने मुलाच्या व पत्नीच्या नावे वाटप करून घेतले व दिले आहे .तरी सदर वाटप क्षेत्राबाबत कुठल्याही न्यायालयात अथवा कोर्टात केस दावा चालु नाही, वाटपास कुठलीही हरकत तक्रार नाही. येणेप्रमाणे वाटप केले असुन अर्ज, जबाब, प्रतिज्ञापत्रावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कल्याणी दाजमाल कोळी"
}
