{
  "village_code": "272000040250480000",
  "village_name": "खमताणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3540,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:52Z",
  "surveys": [
    "363/2/अ",
    "365/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जावरोन –\nबाजुस दाखल केलेली मौजे खमताणे येथील 1) गट नं. 363/2/अ चे क्षेत्र 0.80 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.80 पैसे.2) गट नं. 365/1पैकी चे क्षेत्र 0.80 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 1.20 पैसे. या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती सुधाकर मनिराम इंगळे रा. खमताणे ता. बागलाण जि. नाशिक यांच्या स्वतंत्र मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पुढ़ील तपशिल प्रमाणे सरस-निरस मनाने पुढील प्रमाणे आपआपसात वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.\n1)मौजे खमताणे येथील – गट नं. 363/2/अ चे क्षेत्र 0.80 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.80 पैसे.इतकी मिळकत- दिगंबर सुधाकर इंगळे ( दिशा – )\n2)मौजे खमताणे येथील – गट नं. 365/1 पैकी चे क्षेत्र 0.80 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 1.20 पैसे.इतकी मिळकत- देविदास सुधाकर इंगळे ( दिशा – )\nवरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली",
  "talathi": "देविदास हिरामण चौधरी"
}
