{
  "village_code": "272000040250500000",
  "village_name": "पिंपळदर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1095,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:21:57Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nअरुण तुकाराम पवार रा. पिंपळदर(खाता क्रमांक399) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 31, चे क्षेत्र १.६७ हे.आर. पो.ख. ०.०१ हे.आर चा आकार रु. १.६२ पैसे यापैकी लिहून देणार माझे स्वतंत्र हिश्याचे क्षेत्र 0.10 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. चा आकार रु. ०.१० पैसे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगुड्डी दिलीपसिंग राजपूत , (खाता क्रमांक :-488)गट/सर्व्हे क्रमांक 31 चे क्षेत्र 0.10 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. चा आकार रु. ०.१० पैसे\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5470 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र २ वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "गणेश साहेबराव हरणे"
}
