{
  "village_code": "272000040250520000",
  "village_name": "द-हाणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3121,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:11:29Z",
  "surveys": [
    "1/1/3",
    "10/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा सटाणा\nगहाणखत लिहुन देणार : महेंद्र दगा ठोके रा. द-हाणे यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 4960-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/1/3, 10/2 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र दगा ठोके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश साहेबराव हरणे"
}
