{
  "village_code": "272000040250540000",
  "village_name": "ठेंगोडा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11535,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:05:41Z",
  "surveys": [
    "100/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nकुसुमबाई अमृत पवार रा. ठेंगोडा(खाता क्रमांक30229) यांचे यांचे गावं ठेंगोडा गट नं 100/2 चे क्षेत्र हैं 2-40 आर आकार रु 3-00 पैसे यापैकी उत्तरेकडील असलेले क्षेत्र हे 0.50 आर आकार रु., 0.63 पैसे हे क्षेत्र सदर खरेदीखताने दिलेले आहे तसेच मौजे ठेगोंडा येथील वाटप नोंद नंबर 5415 नुसार जो एकमेकांचे क्षेत्रातून जाणे येणे साठी रस्ता आहे तो रस्त्याचा हक्क सर्वाना वापरणे साठी कायम तसाच ठेवून तुम्हास सदर खरेदीने दिलेले आहे त्या रस्त्याने तुम्ही व वाटप नोंद नुसार असलेले सर्वानी सामाईक वापरणेचा हक्क राहील हे त्यांनी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिपक जिभाऊ सोनवणे , (खाता क्रमांक :-31680)गट/सर्व्हे क्रमांक 100/2 चे क्षेत्र 0.50 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5227 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 910000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "रोशन बन्सीलाल गौतम"
}
