{
  "village_code": "272000040250540000",
  "village_name": "ठेंगोडा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11546,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:05:41Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nशशिकांत काशिनाथ मोटकरी रा. (खाता क्रमांक31409) गट/सर्व्हे क्रमांक180, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nमौजे ठेंगोडा या गावचे शिवारातील शेतजमीन मिळकत यांसी गट नंबर 180, यांसी क्षेत्र 06 है. 59 आर + पोटखराबा 00 है. 19 आर असे एकूण क्षेत्र 06 हे. 78 आर, यांसी आकार 10 रु. 07 पैसे या मिळकतीपैकी लिहुन देणार् यांचे मालकीचे व स्वतंत्र आणेवारी असलेले पूर्व बाजुकडील क्षेत्र 01 हे. 10 आर + पोटखराबा 00 हे. 03 आर असे एकुण क्षेत्र 01 हे. 13 आर. यांसी आकार 01 रु. 68 पैसे तसेच खरेदीखत क्रमांक 2031/2008 दिनांक 13/08/2008 चे खरेदीखतातील मिळकतीचे वर्णनानुसार आणि मौजे ठेंगोडा गट नंबर 59/1 या गटाचे इतर अधिकारातील नोंदीनुसार -पश्चिमेकडील दक्षिण बाजुस मधील भागातील विहीरीचे जागेसहित विहीरीचे भांडे-पाण्याचे, इले. मोटार कोटेशनसहीत व गट नंबर 59/1 चे विहीरीपासुन गट नंबर 178/2, 179/2,180 पैकी जमिनीपर्यंत अंडर ग्राऊंड पाईपलाईनने पाणी घेत जाणेचे हक्कासह तसेच उत्तरेकडील पांधी रस्त्यापासुन तुम्हास विक्री दिलेल्या विहीरीवर पश्चिम बांधाने वापरण्याचा जो हक्क आहे, त्याचे हक्कासहची मिळकत.\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nप्रतिभा शशिकांत मोटकरी , (खाता क्रमांक :-31683)गट/सर्व्हे क्रमांक 180 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5518 दिनांक 28/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोशन बन्सीलाल गौतम"
}
