{
  "village_code": "272000040250540000",
  "village_name": "ठेंगोडा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11548,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:05:41Z",
  "surveys": [
    "83/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमाक /कु.का./कावी /६७७/२०२६\nआदेश दिनांक : 27/10/2026\nआदेशाने - बाजूस दाखल केलेले मोजे ठेंगोडा येथील खातेदार अन्वये श्री. मनोहर दादाजी गांगुर्डे, रा. ठेंगोडा, ता. बागलाण गट नं. ८३/२/१ च्या ७/१२ रेकॉर्डला इतर अधिकारात म.ज.म. अधि. 1966 चे कलम 36 व 36 अ ला अधिन राहुन आदिवासी शेरा दाखल करणेबाबत अर्ज सादर केलेला आहे. अर्जासोबत जोडलेला ७/१२ व नोंदी व मंडळ अधिकारी सटाणा यांचे अहवालाचे अवलोकन केले असता पुढ़ील बाबी निदर्शनास येतात\nमौजे ठेगोंडा येथील गट नं. ८३/२/१ चे क्षेत्र 1.05 हे. आर, पो.ख. 0.15.00, आकार 1.43 दादाजी गांगुर्डे व किरण दादाजी गांगुर्डे व विमलबाई दादाजी गांगुर्डे यांचे सामाईकात नावावर आहे. अर्जदार यांनी मागणी केल्याप्रमाणे मौजे ठेंगोडा येथील गट नं. ८३/२/१ चे क्षेत्र 1.05 हे. पैसे हया मिळकतीवर म.ज.म. अधि. 1966 चे कलम 36 व 36 अ ला अधिन न या कार्यालयाकडुन नोटीस देऊन उपस्थित राहाणे बाबत कळविले असता अर्जदार हे सदर दिनांकास गैरहजर राहिले आहेत . अर्जदार यांनी मराठा इंग्लिश स्कुल, सटाणा यांचे कडील शाळा सोडल्याचा दाखल्याव धर्म जात ही महादेव कोळी असा उल्लेख आहे तसेच जात वैधता प्रमाणपत्र क्र. NSK/SER-1044/20 नांक 08/02/2001 वर देखील महादेव कोळी असा उल्लेख आहे. वाचले क्र. 03 अन्वये ज्या आदिवासी खातेदारांच्या जमिनींच्या 7/12 व इतर हक्क सदरी म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला पात्र\" अशा नोंदी घेतलेल्या नाहीत, अशा जमिनीचा स्थानिक पातळीवर शोध घेवुन विशेष मोहिम राबविण्यात येवुन आदिवासी खातेदारांच्या 7/12 वर \"म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला पात्र\" अशा नोंदी घेणेबाबत कळविलेले आहे. मौजे ठेगॊंडा येथील गट नं. ८३/२/१ चे ७/१२ रेकॉर्डला इतर अधिकारात म म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला राहुन आदिवासी शेरा दाखल करणे आवश्यक असल्याचे दिसुन येते. गावी मा. तहसिलदार सो. बागलाण यांचेकडील आदेश क्र. कु.का./कावि/677/2026 दि. 27/10/2026 अन्वये मौजे ठेंगोडा येथील गट नं. ८३/२/१ चे ७/१२ रेकॉर्डला इतर अधिकारात म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला अधिन राहुन आदिवासी शेरा दाखल करणेबाबत आदेश पारित केला असुन आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "रोशन बन्सीलाल गौतम"
}
