{
  "village_code": "272000040250540000",
  "village_name": "ठेंगोडा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:56:20Z",
  "surveys": [
    "35/4",
    "35/5",
    "35/7",
    "35/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा, नाशिक, नाशिक 4\nलिहून देणार : मे. आर. एस ऑ इल इडस्ट्रीज तर्फे प्रो.प. सुवर्णा राजेंद्र अलई व राजेंद्र बाळकृष्ण अलई रा. ठेंगोडा यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 6124 दिनांक 09/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11950000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/4, 35/7, 35/8, 35/5, चे क्षेत्र 988.81 चौ,मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक शाखा, नाशिक यांचेकडील दस्त क्र. ६१२४ /२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11950000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र. २ वरोन नोद असे .",
  "talathi": "रोशन बन्सीलाल गौतम"
}
