{
  "village_code": "272000040250560000",
  "village_name": "सारदे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2686,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:43:12Z",
  "surveys": [
    "320/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडौदा शाखा नामपूर\nलिहून घेणार : भाऊसाह्रेब भिमराव देवरे व सुनिल भिमराव देवरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 320/5 तपशिल : देना बॅक शाखा नांमपुर र. 500000/-29-1-2011 - 1247\nसर्व्हे क्रमांक : 320/5 तपशिल : देना बँक शाखा नामपूर 500000/- 8/6/2012 - 1339\nसर्व्हे क्रमांक : 320/5 तपशिल : डि.देना बॅक शाख़ा नामपुर कडुन रु.45000/-कर्ज घेतले - 80427\nडि.देना बॅक शाख़ा नामपुर कडुन रु.28000/-कर्ज घेतले दि.14/1/96 - 80428\nसर्व्हे क्रमांक : 320/5 तपशिल : डि.देना बॅक शाख़ा नामपुर कडुन रु 1,20,000/- दि.8/5/95 - 80429\nडि.देना बॅक शाख़ा नामपुर कडुन रु 2,60,000/-22/05/2006 - 80429\nडि.देना बॅक शाख़ा नामपुर कडुन रु.50000/-कर्ज घेतले - 80429\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजाची रक्कमेची त्यांनी तडजोडीच्या रिन मुक्ती योजना योजने नुसार ठरलेली तडजोड रक्कम हि भरपाई केलेली असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडौदा शाखा नामपूर यांचेकडील पत्र क्र. नामपूर 2026-27 एनओसी 406 दि. 15/09/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष प्रल्हाद पांडे"
}
