{
  "village_code": "272000040250560000",
  "village_name": "सारदे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2690,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:43:12Z",
  "surveys": [
    "82/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : परिपत्रक निर्णय क्र.टी.ए.जी / 1088/म.11/प्र.क्र.2214\nआदेश दिनांक : 13/12/1988\nबाजूस दाखल गट नं. 82/1 चे मालक श्री. केशव मला देवरे यांनी अर्ज दिला कि, सदर गटाचे इतर हक्कात बैल तगाई 700/- ता.17/07/70 असा बोजा दाखल आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक निर्णय क्र.टी.ए.जी / 1088/म.11/प्र.क्र.2214 दि. 31/12/1988 अन्वये सर्व तगाई कर्ज बाकी व्याजासह माफ करणेत आल्याने वरील व आत्ताचे मा. शासन महसूल व वनविभाग परिपत्रक जिवंत 7/12 मोहीम टप्पा-2, शासन निर्णय क्र. संकीर्ण -2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 मधील मुद्दा क्र. 4 व 14 मध्ये दर्शविल्याप्रमाणे सदरचा बैल तगाई बोजा कमी करणेत यावा असा आशयाचा अर्ज, त्यालगत प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने सदरचा बैल तगाई बोजा कमी केला असे. सदरची नोंद आदेशावरून केली असे.",
  "talathi": "सुभाष प्रल्हाद पांडे"
}
