{
  "village_code": "272000040250560000",
  "village_name": "सारदे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:13:22Z",
  "surveys": [
    "199/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडौदा शाखा नामपूर\nलिहून घेणार : कासुबाई पुंजाराम देवरे\nयांनी गट नं. 199/2 वर देना बॅक नामपुर रु. 6,40,000/- दि 20/7/2006 + कासुबाई व पुंजाराम साठी - 80268\nदेना बॅक नामपुर रु. 70,000/- दि 19/6/2006 - 80268\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा त्यांनी तडजोडीच्या रिन समाधान योजना योजने नुसार ठरलेली तडजोड रक्कम हि भरपाई केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडौदा शाखा नामपूर यांचेकडील पत्र दि. 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष प्रल्हाद पांडे"
}
