{
  "village_code": "272000040250570000",
  "village_name": "वायगांव",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3370,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:38:00Z",
  "surveys": [
    "219"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर,ता.बागलाण.\nलिहुन देणार : महेश विक्रम पवार रा.वायगांव यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/-पिककर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 219 क्षेत्र 1.3500 हे.आर.वर पिककर्ज बोजा दाखल करणेबाबत श्री महेश विक्रम पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक,स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर यांचेकडील प्रतिज्ञापत्र क्रमांक 27973378दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा पिककर्ज बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किर्ती जितेंद़ शिनकर"
}
