{
  "village_code": "272000040250570000",
  "village_name": "वायगांव",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3374,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:38:00Z",
  "surveys": [
    "270/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर\nलिहून घेणार : संदिप दादाजी पगार रा.वायगाव.\nयांनी सर्व्हे क्रमांक : 270/2 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर रु 106000/- संदीप करिता - 1873\nफेरफार क्रमांकाने घेतलेला पिककर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला पिककर्ज बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर यांचेकडील पिककर्ज बोजा कमी करणेचे पत्र दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला पिककर्ज बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किर्ती जितेंद़ शिनकर"
}
