{
  "village_code": "272000040250570000",
  "village_name": "वायगांव",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3380,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:25:27Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ शाखा नामपूर,\nलिहुन देणार : हिरुबाई मांगु दवळी रा.वायगांव यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 202000.00/- पिककर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164 क्षेत्र 1.00हे.आर.वर पिककर्ज बोजा दाखल करणेबाबत श्रीमती.हिरुबाई मांगु दवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक,स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर यांचेकडील प्रतिज्ञापत्र क्रमांक 28009801 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 202000.00/- चा पिककर्ज बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किर्ती जितेंद़ शिनकर"
}
