{
  "village_code": "272000040250580000",
  "village_name": "सुराणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2102,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:13:55Z",
  "surveys": [
    "69/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nकोमलसिंग बळिराम ठोके रा. सुराणे(खाता क्रमांक558) गट/सर्व्हे क्रमांक69/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.आकार-1रु.09पैसे.ही शेत जमीन संपुर्ण विहिरीचे व वहिवाट रस्ता वापराचे हक्कासह हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nप्रमिलाबाई कोमलसिंग ठोके , (खाता क्रमांक :-2313)गट/सर्व्हे क्रमांक 69/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.आकार-1रु.09पैसे.\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5542 दिनांक 29/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किर्ती जितेंद़ शिनकर"
}
