{
  "village_code": "272000040250590000",
  "village_name": "देवळाणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4366,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:13:50Z",
  "surveys": [
    "153/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : देवळाणे प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था मर्या.ता.बागलाण जि.नाशिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड\nलिहून घेणार : लिलाबाई मोतीराम सुर्यवंशी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 153/1/ब तपशिल : दिनांक 04/01/2019 रोजी देवळाणे वि वि सोसायटी चा लिलाबाई मोतीराम सुर्यवंशी यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 2926\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवळाणे प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था मर्या.ता.बागलाण जि.नाशिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयश्री दशरथ मेारे"
}
