{
  "village_code": "272000040250590000",
  "village_name": "देवळाणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:13:50Z",
  "surveys": [
    "300/1/क",
    "300/1/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ बडोदा शाखा सटाणा\nलिहुन घेणार : वसंत दोधा रौंदळ\nयांनी सर्व्हे क्रमांक 300/1/क,300/1/ड वर फेरफार क्रमांक 1471,1774,2307,3296 ने घेतलेला बोजा देना बॅक सटाणा 100000/-5/9/05 विजयासाठी देना बॅक सटाणा 300000/- 5/9/05\nसर्व्हे क्रमांक 300/1/ड वर फेरफार क्रमांक 1774 ने घेतलेला बोजा देना बॅक सटाणा र. 30000/-27-10-09\nसर्व्हे क्रमांक 300/1/ड वर फेरफार क्रमांक 2307 ने घेतलेला बोजा देना बँक शाखा सटाणा रु 635000/- 30/9/2013\nसर्व्हे क्रमांक 300/1/ड वर फेरफार क्रमांक 3296 ने घेतलेला बोजा दि.08/06/21 रोजी बँक ऑफ बडौदा शाखा सटाणा यांच्याकडून रक्कम रु. 200000/- कर्ज विजया वसंतराव रौदळ यांच्याकरिता घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा सटाणा\nयांचेकडील पत्र दि.23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयश्री दशरथ मेारे"
}
