{
  "village_code": "272000040250590000",
  "village_name": "देवळाणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4381,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:59:53Z",
  "surveys": [
    "227/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा, ता.बागलाण जि.नाशिक\nलिहुन देणार : दत्तात्रेय जीभाऊ फटांगडे व जिभाऊ सुखदेव फटांगडे रा. देवळाणे यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 825000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 227/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रेय जीभाऊ फटांगडे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा, ता.बागलाण जि.नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक 796 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 825000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयश्री दशरथ मेारे"
}
