{
  "village_code": "272000040250600000",
  "village_name": "अजमीर सौंदाणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7338,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:50:34Z",
  "surveys": [
    "150/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nलिहुन देणार:-\nपुष्पाबाई हिरामण पवार रा. अजमीर सौंदाणे(खाता क्रमांक392) यांचे गट/सर्व्हे क्रमांक150/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच विक्री दिलेल्या जमिनीच्या क्षेत्रात एक सामाईक विहीर आहे सदर विहिरीवर इलेक्ट्रिक मोटर कोटेशन व पाईप कनेक्शन असून त्यामध्ये जो सामाईक हिस्सा आहे त्या सामाईक हिस्सा सह तसेच सदर विक्री केलेल्या जमिनीत अजमेर सौंदाणे देवळाणे रस्त्यालगत एक स्वतंत्र विहीर आहे त्या विहिरीत फक्त पाण्याचे 50 पैसे नये पैसे हक्का सहित हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनुराधा गंगाधर सोनवणे ,गंगाधर हरी सोनवणे - - -, (खाता क्रमांक :-52028)गट/सर्व्हे क्रमांक 150/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5346 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3080000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांनी मौजे आव्हाना ता भोकरदन जि जालना येथील गट नं 827 चे शेतकरी पुरावा जोडला आहे.",
  "talathi": "चंद्रकांत तकतसिंग महाले"
}
