{
  "village_code": "272000040250600000",
  "village_name": "अजमीर सौंदाणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:50:34Z",
  "surveys": [
    "435/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमौजे अजमेर सौंदाणे तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथील एकत्र कुटुंबाची वडिलोपार्जित शेतजमीन गट नंबर 435/24 चे क्षेत्र 3 हेक्टर 38 आर आकार 5 रुपये 44 पैसे ही जमीन मूळ कागदपत्रानुसार सामाईक भोगवटादार श्री कैलाशंकर माळी, नाना शंकर माळी व गंगुबाई शंकर माळी यांच्या नावे आहे सदर जमिनीच्या वाटपाबाबत वादी सौ सुनंदा उर्फ देवका अनिल बोरसे यांनी सटाणा ता.बागलाण जि.नाशिक येथील मा. दिवाणी न्यायालयांमध्ये दाखल केलेले रेगुलर सिव्हिल सुट क्रमांक 137/2026 मध्ये उभयंतांमध्ये आपापसात समझोता तडजोड होऊन मा.न्यायालयाने दिनांक 03/07/2026 रोजी च्या आदेशान्वये दावा दाखल निकाली काढला असून तडजोड हुकूमनामा पारित केलेला आहे. त्या अनुषंगाने अर्जदारांनी मा. उपविभागीय अधिकारी बागलाण तालुका बागलाण जिल्हा नाशिक यांच्याकडे अर्ज सादर केला त्यानुसार उपविभागीय अधिकारी बागलाण यांनी जमा/कावी/299/2026/E3724136 दिनांक 19/10/2026 नुसार न्यायालयाच्या हुकूमनामानुसार सातबारा उताऱ्यावर न्यायालयाच्या अंतिम हुकूमन्याप्रमाणे व तक्त्यानुसार शेत जमिनीचे कायदेशीर विभाजन व वाटप करून त्याप्रमाणे महसूल अभिलेखात (गाव नमुना 7/12 व फेरफार मध्ये) तातडीने नोंद करण्याबाबत लेखी सूचना दिलेली आहे .\nकोर्ट हुकूमनामानुसार वाटपाचा तपशील खालील प्रमाणे\nअ.क्र नाव गट नं क्षेत्र हे/आर आकार रु पै दिशा\n1 सुनंदाबाई उर्फ देवकाबाई अनिल बोरसे 435/24पै 3.0000 4.83 उत्तरेकडील\n2 कैलाशंकर माळी,नाना शंकर माळी\nगंगुबाई शंकर माळी 435/24पै 0.3800 0.61 दक्षिणेकडील\nसंबंधिताचा अर्ज ,नोटरी दिनांक 4/9/2026 कोर्ट हुकूमनामा सिव्हील सूट 137/2026 दिनांक 3/7/2026 पत्र क्रमांक जमा/कावी /299/2026/E3724136 दिनांक 19/10/2026 वरून गावी नोंद केली असे.",
  "talathi": "चंद्रकांत तकतसिंग महाले"
}
