{
  "village_code": "272000040250600000",
  "village_name": "अजमीर सौंदाणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7343,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:50:34Z",
  "surveys": [
    "866/1",
    "866/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा.तहसीलदार सो बागलाण यांचेकडील वाटणी आदेश तहसिल कार्यालय बागलाण क्र.जमिन/वाटणी/कावी/93/2026 बागलाण आदेश दिनांक 15/10/2026 रोजी झालेल्या आदेशाने बाजुस दाखल गट नं 866/1 व 866/2 क्षेत्र अनुक्रमे 01 हे 92 आर पो.ख 0.0 हे/आर आकार 2 रु 57 व 1हे 12 आर आकार 1 रु 43 पैसे महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 लगत महाराष्ट्र जमीन महसुल धारणा जमीनीचे विभाजन नियम 1967 अन्वये 1)अनअनुसयाबाई रतन मांडवडे 2)रामदास रतन मांडवडे 3)पंढरीनाथ रतन मांडवडे 4)छायाबाई अशोक सोनवणे 5)संगीता भिला पाटील 6)वंदना रवींद्र वाघ 7)प्रमिला रवींद्र बिरारी 8)वैशाली योगेश सोनवणे 9)खुशाल केवळ मांडवडे 10)प्रशांत केवळ मांडवडे यांनी आपसात खालील अटी शर्ती 1 ते 8 अन्वये वाटणीपत्राने वाटप करुन घेतले असे त्याचा तपशिल खालील प्रमाणे.\nअ.क्र नाव गट नं क्षेत्र हे/आर पो.ख हे/आर आकार रु.पै दिशा\n1) अनुसयाबाई रतन मांडवडे,\nरामदास रतन मांडवडे , 866/1 1.92 0.000 2.57 उत्तर बाजु\nपंढरीनाथ रतन मांडवडे ,\nछायाबाई अशोक सोनवणे ,\nसंगीता भिला पाटील ,\nवंदना रवींद्र वाघ ,\nप्रमिला रवींद्र बिरारी ,\nवैशाली योगेश सोनवणे\n2) खुशाल केवळ मांडवडे\nप्रशांत केवळ मांडवडे 866/2 1.12 0.000 1.43 मधील भाग\nतसेच वरील वाटपाने दिलेल्या जमिनीच्या क्षेत्रातून पश्चिमेकडील बांधाने दक्षिणोत्तर लांबीचे व पूर्व पश्चिम रुंदी 12 फुटाचे रस्त्याने उत्तरेकडील अजमेर सौंदाणे गावठाण रस्त्यापासून ते वाटपाने दिलेल्या जमिनीच्या दक्षिणेकडील बांधापर्यंत गट नंबर 866/1 ,866/2 चे जमीन मालकांसाठी सर्व प्रकारच्या वाहनाने सामाईक वापरणेचा हक्क कायम राहील.\nतसेच वरील वाटपाने दिलेल्या जमिनीच्या क्षेत्रातून पश्चिमेकडील बांधाने दक्षिणोत्तर लांबीचे व पूर्व पश्चिम रुंदी 12 फूट रस्त्याने वाटपाने दिलेल्या जमिनीच्या उत्तरेकडील बांधापासून ते दक्षिणेकडील बांधापर्यंत गट नंबर 866/1 ,866/2 चे जमीन मालकांसाठी सर्व प्रकारचे वाहनाने सामाईक वापरणेचा हक्क कायम राहील.\nअटी शर्ती-\n1.जमिनीची शर्त जमिनीची विभागणी केल्यानंतर कायम राहील.\n2.विभागणी पूर्वीचे जमिनीचे असलेले रस्त्याची अगर पाण्याची वहिवाट कायम राहील.\n3.सदर जमिनी विभागणीचे कामी दिवाणी कोर्टात अगर महसूल न्यायालयात खटला सुरू असल्यास परवानगी रद्द करण्यात येईल.\n4.या आदेशानंतर संबंधित खातेदार/खातेदारांनी मोजणी पोट फी भरून शेतात बांध घालावेत.\n5.इतर हक्कातील बोजे कायम ठेवावेत.\n6.तुकडेबंदी तुकडे जोड कायद्याचा भंग होणार नाही या शर्तीवर अनुसरून.\n7.सदर वाटपामध्ये अर्जदार यांनी वारस सादर न केल्यास किंवा वारसाबाबत खोटी माहीती दिल्यास सदरील परवानगी रद्द करण्यात येईल.\n8.अन्य प्रचलित कायद्यानुसार जी जी परवानगी घेणे आवश्यक असेल ती ती परवानगी घेणे अर्जदार यांच्यावर बंधनकारक राहील.\nआदेशाने गावी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "चंद्रकांत तकतसिंग महाले"
}
