{
  "village_code": "272000040250600000",
  "village_name": "अजमीर सौंदाणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7347,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:50:34Z",
  "surveys": [
    "101",
    "102",
    "103",
    "104",
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा.उप अधीक्षक भूमिअभिलेख बागलाण तालुका बागलाण जिल्हा नाशिक यांच्याकडे गट सामीलीकरण आदेश\nक्रमांक/भुमापन/ सामीलीकरण /अजमेर सौंदाणे /गट नं 101 ते 105/ 2026 बागलाण दिनांक 18 /9 /2026 चे\nअन्वये श्री सुभाष शंकर पवार यांच्या मालकीचे मौजे अजमेर सौंदाणे येथील शेतशिवार गट नंबर 101 ते 105\nगटांचे सामीलिकरण करण्यास मान्यता दिली आहे त्याचा तपशील खालील प्रमाणे\nसामीलिकरण पुर्वी\nअ.क्र गट नं 7/2 वरील नाव लागवड योग्य क्षेत्र पोट क्षेत्र एकुण क्षेत्र आकार रु पैसे\n1) 100 सुभाष शंकर पवार 0.14 0.00 0.14 0.60\n2) 101 सुभाष शंकर पवार 0.17 0.00 0.17 0.56\n3) 102 सुभाष शंकर पवार 0.22 0.00 0.22 1.44\n4) 103 सुभाष शंकर पवार 0.14 0.00 0.14 0.90\n5) 104 सुभाष शंकर पवार 0.07 0.00 0.07 0.31\n6) 105 सुभाष शंकर पवार 0.07 0.00 0.07 0.31\nसामीलिकरण नंतर\nअ.क्र गट नं 7/2 वरील नाव लागवड योग्य क्षेत्र पोट क्षेत्र एकुण क्षेत्र आकार रु पैसे\n1) 100 सुभाष शंकर पवार 0.81 0.00 0.81 4.12\nयेणे प्रमाणे बाजूस दाखल गट नंबर 101 102 103 104 105 हे गट नंबर रद्द करून ते गट नंबर 100 या गट नंबर क्रमांकात सामीलिकरण करणे करण्यात आले आहे आदेशावरून गावी नोंद घेतली.",
  "talathi": "चंद्रकांत तकतसिंग महाले"
}
