{
  "village_code": "272000040250620000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:25:09Z",
  "surveys": [
    "479"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026\nखातेदार:मितेश विश्वनाथ बधान यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नवी शेमळी वि.का.से.सो. यांचेकडून दिनांक 09/07/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नवी शेमळी वि.का.से सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल सावळीराम बिडगर"
}
