{
  "village_code": "272000040250620000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11279,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:25:09Z",
  "surveys": [
    "536"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : अवसायक वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना ली विठेवाडी\nलिहून घेणार : शांताराम विष्णू शिरोडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 536 तपशिल : वसंत दादा प. सह. स का. विठेवाडी र. रु. 200000 दि. 6/1/2010 - 6193\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना ली विठेवाडी यांचेकडील पत्र जा.क्र.व्हीडीपी/शेती अवसायक /2026-27/40दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल सावळीराम बिडगर"
}
