{
  "village_code": "272000040250620000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11283,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:25:09Z",
  "surveys": [
    "226/2",
    "227/2",
    "591",
    "976/2/2",
    "980/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक जमा-1/कावि/334/2026\nआदेश दिनांक : 22/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बबिता चिंधा पगार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बेबीबाई चिंधा पगार ऐवजी बबिता चिंधा पगार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सो बागलाण यांच्याकडील आदेश क्रमांक जमा-1/कावि/334/2026 दि. 22/09/2026 प्रमाणे तसेच त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21-27 2025 मधील नोंदणी क्र. M-2536419 अन्वये बेबीबाई चिंधा पगार ऐवजी बबिता चिंधा पगार असे नावात दुरुस्ती करणे बाबत अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणे मा.तहसीलदार सो बागलाण यांच्याकडील आदेश क्रमांक जमा-1/कावि/334/2026 दि. 22/09/2026 च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राहुल सावळीराम बिडगर"
}
