{
  "village_code": "272000040250620000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11284,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:25:09Z",
  "surveys": [
    "1063/7",
    "629/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्रमांक/जमा-1/कावि/1147/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेंद्र कारभारी अहिरे यांनी इतर अधिकारातील नावे कब्जेदार सदरी घेणे बाबत मा.तहसिलदार सो बागलाण यांचे कडेस अर्ज केला असून मा.तहसिलदार सो बागलाण यांचे कडील आदेश व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र./84/ल दिनांक 19 मार्च 1998 तसेच मा.राज्य समन्वयक ई-फेरफार जमाबंदी आयुक्त कार्यालय (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचे कडील रा.भु.अ.आ.का.4/रा.स/90/2018 जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख म.राज्य यांचे कार्यालय , पुणे दि.07/01/2019 व मा.तहसिलदार सो बागलाण यांचे कडील आदेश क्रमांक/जमा-1/कावि/1147/2026 बागलाण दि.13/10/2026 चे आदेशावरून इतर अधिकारातील निर्मला राजाराम कापडणीस यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "राहुल सावळीराम बिडगर"
}
