{
  "village_code": "272000040250630000",
  "village_name": "यशवंतनगर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:33:39Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nलिहुन देणार:-\nराहुल विठ्ठल अहिरे ,लता विठ्ठल अहिरे ,शितल विठ्ठल अहिरे ,सागर विठ्ठल अहिरे ,सारिका सचिन बाविस्कर - - -रा. यशवंतनगर(खाता क्रमांक111) यांचे यांचे मौजे यशवंतनगर येथील गट नंबर- 122 चे जमिनीचे क्षेत्र हे. 1.59 आर + पो.ख. हे. 0.30 आर एकुण क्षेत्र हे. 1.89 आर चा आकार रु. 2.12 पैसे. यापैकी मधिल भागातील जमिनीचे क्षेत्र हे. 0.27 आर + पो.ख. हे. 0.07 आर एकुण क्षेत्र हे. 0.34 आर चा आकार रु. 0.36 पैसे. इतकी बागायत जमिन या खरेदीखताचे लेखाने कायमची दिलेली आहे. सदरचे जमिनीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात ग.नं. 122 मधुन रस्त्याचे वहिवाटीचे हक्काची नोंद आहे. तो रस्ता तसाच कायम राहिल. व सदर रस्त्याने ग.नं. 122 या जमिनीसाठी सामाईक वापरणेचा आमचा जो हक्क आहे. त्या हक्कान्वये तुम्हांस वरील दिलेल्या जमिनीत जाणे-येणेसाठी तुमचाही सामाईक वापरणेचा हक्क राहिल हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रदिप भास्कर यशोद , (खाता क्रमांक :-1756)गट/सर्व्हे क्रमांक 122 चे क्षेत्र 0.27 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर. चा आकार रु. 0.36 पैसे.\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4805 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कल्पेश दिलीप साळुंके"
}
