{
  "village_code": "272000040250630000",
  "village_name": "यशवंतनगर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2784,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:33:39Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nसुलोचना श्रीराम आहिरे रा. यशवंतनगर(खाता क्रमांक1583) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 123, चे क्षेत्र 0.600 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. चा आकार रु. 0.80 पैसे. इतकी विहिर बागायत जमिन सदर खरेदीखताने विक्री दिलेली आहे. विक्री दिलेल्या जमिनीचे क्षेत्रात माझे मालकीची एक स्वतंत्र विहिर आहे व सदरचे विहिरीवर इले मोटार व पाईप कोटेशन आहे त्या विहिरीचे भांडे व पाण्याचे इले मोटार व पाईप कनेक्शनसहितचे संपुर्ण हक्कासहित हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुनंदा दिलीप हिरे , (खाता क्रमांक :-1754)गट/सर्व्हे क्रमांक 123 चे क्षेत्र 0.60 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4977 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 990000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कल्पेश दिलीप साळुंके"
}
