{
  "village_code": "272000040250630000",
  "village_name": "यशवंतनगर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:33:39Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nराहुल विठ्ठल अहिरे ,लता विठ्ठल अहिरे ,शितल विठ्ठल अहिरे ,सागर विठ्ठल अहिरे ,सारिका सचिन बाविस्कर तर्फे दस्त.प्रवेशासाठी कु.मु. सागर विठ्ठल अहिरे ,- - -रा. यशवंतनगर(खाता क्रमांक111) यांचेमौजे यशवंतनगर येथील गट नंबर- 122 चे जमिनीचे क्षेत्र है. 1.59 आर + पो.ख. हे. 0.30 आर एकुण क्षेत्र हे. 1.89 आर चा आकार रु. 2.12 पैसे. यापैकी मधील भागातील जमिनीचे क्षेत्र हे. 0.91 आर + पो.ख. हे. 0.02 आर एकुण क्षेत्र हे. 0.93 आर चा आकार रु. 1.21 पैसे. इतकी बागायत जमिन या खरेदीखताचे लेखाने कायमची विक्री दिलेली आहे. सदरचे जमिनीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात ग.नं. 122 मधुन रस्त्याचे वहिवाटीचे हक्काची नोंद आहे. तो रस्ता तसाच कायम राहिल. व सदर रस्त्याने ग.नं. 122 या जमिनीसाठी सामाईक वापरणेचा आमचा जो हक्क आहे. त्या हशान्वये तुम्हांस वरील विक्री दिलेल्या जमिनीत जाणे-येणेसाठी तुमचाही सामाईक वापरणेचा हक राहिल. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिलीप दगा हिरे , (खाता क्रमांक :-1752)गट/सर्व्हे क्रमांक 122 लागवडीयोग्य क्षेत्र 0.91 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4804 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1975000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. २ वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कल्पेश दिलीप साळुंके"
}
