{
  "village_code": "272000040250630000",
  "village_name": "यशवंतनगर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2786,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:33:39Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nराहुल विठ्ठल अहिरे ,लता विठ्ठल अहिरे ,शितल विठ्ठल अहिरे ,सागर विठ्ठल अहिरे ,सारिका सचिन बाविस्कर - - -रा. यशवंतनगर(खाता क्रमांक111) मौजे यशवंतनगर येथील गट नंबर- 122 चे जमिनीचे क्षेत्र हे. 1.59 आर + पो.ख. हे. 0.30 आर एकुण क्षेत्र हे. 1.89 आर चा आकार रु. 2.12 पैसे. यापैकी उत्तरेकडील जमिनीचे क्षेत्र हे. 0.14 आर + पो.ख. हे. 0.13 आर एकुण क्षेत्र हे. 0.27 आर चा आकार रु. 0.19 पैसे. इतकी बागायत जमिन या बक्षीसपत्राचे लेखाने कायमची दिलेली आहे. व तुम्ही तिचा स्विकार केलेला आहे. सदरचे जमिनीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात ग.नं. 122 मधुन रस्त्याचे वहिवाटीचे हक्काची नोंद आहे. तो रस्ता तसाच कायम राहिल. व सदर रस्त्याने ग.नं. 122 या जमिनीसाठी सामाईक वापरणेचा आमचा जो हक्क आहे. त्या हक्कान्वये तुम्हांस वरील दिलेल्या जमिनीत जाणे-येणेसाठी तुमचाही सामाईक वापरणेचा हक्क राहिल हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nश्रीराम हरी अहिरे , (खाता क्रमांक :-1753)गट/सर्व्हे क्रमांक 122 चे क्षेत्र 0.14 आणि पोटखराब क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4806 दिनांक 23/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कल्पेश दिलीप साळुंके"
}
