{
  "village_code": "272000040250640000",
  "village_name": "धांद्री",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4664,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:15:14Z",
  "surveys": [
    "226/1/2",
    "226/2",
    "226/3",
    "330",
    "587/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026अर्जावरोन –\nबाजुस दाखल केलेली मौजे धांद्री येथील 1) गट नं. 226/1/2 पैकी चे क्षेत्र 0.12 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.25 पैसे. 2) गट नं. 226/2 चे क्षेत्र 0.40 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.60 पैसे. 3) गट नं. 226/3 चे क्षेत्र 0.40 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.60 पैसे. 4) गट नं. 330 चे क्षेत्र 0.65 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.74 पैसे. 5) 587/1/ब गटातील विहिरीत 0.50 पैसे हक्क आहे या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती संदीप दत्तमय धाकु शिरोळे , महेंद्र धाकु शिरोळे , अलका रमेश कुवर , कल्पना अरुण कुवर , सोनाली संदिप बोराडे, अनिता मोहन सोनवणे रा. धांद्री ता. बागलाण जि. नाशिक यांच्या सामाईक मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पुढ़ील तपशिल प्रमाणे आपआपसात वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.\n1) मौजे धांद्री येथील – गट नं. 226/1/2 पैकी चे क्षेत्र 0.12 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.25 पैसे इतकी मिळकत- दत्तमय धाकु शिरोळे, महेंद्र धाकु शिरोळे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र -सामाईक )\n*- सदर गट नं. 226/1/2 गटात असलेल्या विहिर इले.मोटार कोटेशनमध्ये दत्तमय धाकु शिरोळे व महेंद्र धाकु शिरोळे दोघांचा समान हक्क राहिल.\n2) मौजे धांद्री येथील – गट नं. 226/2 चे क्षेत्र 0.40 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.60 पैसे इतकी मिळकत- महेंद्र धाकु शिरोळे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र - )\n3) मौजे धांद्री येथील – गट नं. 226/3 चे क्षेत्र 0.40 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.60 पैसे इतकी मिळकत- दत्तमय धाकु शिरोळे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र - )\n4) मौजे धांद्री येथील – गट नं. 330 पैकी चे क्षेत्र 0.32 .आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.36 पैसे इतकी मिळकत- दत्तमय धाकु शिरोळे ( दिशा – पश्चिम बाजुचे क्षेत्र - )\n5) मौजे धांद्री येथील – गट नं. 330 पैकी चे क्षेत्र 0.33 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.36 पैसे इतकी मिळकत- महेंद्र धाकु शिरोळे ( दिशा – पुर्व बाजुचे क्षेत्र - )\n*- सदर गट नं. 330 गटात असलेल्या विहिर इले.मोटार कोटशन व पाईपलाईनमध्ये दत्तमय धाकु शिरोळे व महेंद्र धाकु शिरोळे दोघांचा समान हक्क राहिल. तसेच सदर विहिरीवर जाणेयेणेसाठी पायवट वापरणेसाठी सामाईक रस्ता राहिल.\n6) गट नं. 587/1/ब गटातील विहिर ,पाणी हिश्याचे वाटप -\n*- गट नं., 587/1/ब पैकी गटातील विहिरीत दत्तमय धाकु शिरोळे यांचा 0.25 पैसे हक्क राहिल.\n*- गट नं. 587/1/ब पैकी गटातील विहिरीत महेंद्र धाकु शिरोळे यांचा 0.25 पैसे हक्क राहिल.\nवरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली",
  "talathi": "कल्पेश दिलीप साळुंके"
}
