{
  "village_code": "272000044200200000",
  "village_name": "सटाणा- 1",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28582,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:40:21Z",
  "surveys": [
    "382"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nखरेदी लिहुन देणार:- अजय शांतीलाल राका (खाता क्रमांक :- 704158)\" मौजे सटाणा येथील स.नं.- 382 चे एकूण क्षेत्र 2640.79 चौ.मी. आकार रु 403.70 पैसे यापैकी लिहून देणार माझे स्वंतंत्र हिस्याचे रहिवास बिनशेती जागेचे क्षेत्र 469.42 चौ.मी. आकार रु 46.94 पैसे असे बांधीव इमारतीतील जय शंकर अपार्टमेंट फ्लॅट योजनेतील चार मजली बांधणेत आलेल्या फ्लॅट योजनेतील तिस-या मजल्या वरील फ्लॅट नंबर 304 -चे बांधीव क्षेत्र 48.76 चौ.मी. सदर खरेदीखताने दिलेले आहे. फ्लॅट इमारतीतील संपूर्ण सामाईक वापरणेचे असलेले सुविधा चे हक्कासह फ्लॅट मिळकत\nखरेदी लिहुन घेणार:- हितेश रविंद्र कोठारी यांना दुय्यम निबंध‍क बागलाण यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4886/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 15,00,000 /- खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "जयप्रकाश सुधाकर सोनवणे"
}
