{
  "village_code": "272000044200200000",
  "village_name": "सटाणा- 1",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:40:21Z",
  "surveys": [
    "67/1/क/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदी\nखरेदी लिहून देणार :- 1)श्रीराम डेव्हलपर्स तर्फे भागीदार स्वप्निल यशवंत अहिरे, 2) श्रीराम डेव्हलपर्स तर्फे भागीदार श्रीधर रामचंद्र कोठावदे, 3) श्रीराम डेव्हलपर्स तर्फे भागीदार शामकांत शिवदास मराठे.\nखरेदी लिहून घेणार :- देवबा पुंडलिक पवार\nबाजूस दाखल केलेले मौजे सटाणा येथील सर्व्हे नं. 67/1/क चा प्लॉट नं. 2 चे एकुण क्षेत्र 456.00 चौ.मी. चा आकार रु. 45.60 पैसे यावर बांधण्यात आलेल्या गोकुळधाम या इमारतीतील आमचे मालकी कब्जा हिश्येचे तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं.6 चे एकुण कारपेट क्षेत्र 30.63 चौ.मी. ची फ्लॅटची मिळकत यामध्ये 1रुम किचन बेड व संडास बाथरुम नळ लाईट फिटिंग या हक्कासहित सदर खरेदीने मा. दुय्यम निंबधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 4721/2026 दिनांक .17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1501000/- घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. गावी सुची क्र. 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "जयप्रकाश सुधाकर सोनवणे"
}
