{
  "village_code": "272000044200200000",
  "village_name": "सटाणा- 1",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28589,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:40:21Z",
  "surveys": [
    "61/32"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026\nलिहुन देणार:-\nअर्चना ज्ञानेश शिरसाठी ,अविनाश एकनाथ निकुंभ ,विजया एकनाथ निकुंभ - - -रा. (खाता क्रमांक6075) यांचे मौजे सटाणा-1 येथील सर्व्हे नंबर- 61 पैकी प्लॉट नंबर- 32 चे एकुण क्षेत्र 261.00 चौ.मी. चा आकार रु. 255.00 पैसे. यापैकी आमचे लिहुन देणारांचे मालकी कब्जा हिस्स्याचे जागेसह खालचा मजला लोडबेअरिंग व बरच्चा मजला लोखंडी पत्र्याचे बांधीव घराचे क्षेत्र 53.00 चौ.मी. चा आकार रु. 51.78 पैसे. इतकी संपुर्ण मिळकत आम्ही तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देवुन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे., तसेच सदरचे विक्री दिलेल्या मिळकतीचा सटाणा नगर पालिकेचा मालमत्ता क्रमांक नवीन एसएटीएन 00004459 जुना झेड 11000057 असा आहे, - हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमंगल चंद्रकांत जगताप , (खाता क्रमांक :-705705)गट/सर्व्हे क्रमांक 61/32 बिगरशेती क्षेत्र 0.5300 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5045 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1950000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "जयप्रकाश सुधाकर सोनवणे"
}
