{
  "village_code": "272000044200200000",
  "village_name": "सटाणा- 1",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28594,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:40:21Z",
  "surveys": [
    "952/पै"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nखरेदी लिहुन देणार - आसिफ कादीर मुल्ला , - - -रा. सटाणा- 1(खाता क्रमांक704428) यांचे मौजे सटाणा-1 येथील सर्व्हे नंबर- 952/पै चे एकुण क्षेत्र 0 हे. 02.06 आर + पो.ख. 0 हे. 04.00 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 06.06 आर चा आकार 0 रु. 88 पैसे. यापैकी माझे लिहुन देणारचे व तुमचे लिहुन घेणारचे असे आपले दोघांचे खाते क्र. 704428 चे सामाईक क्षेत्र 0 हे. 01.00 आर + पो.ख. 0 हे. 02.00 आर एकुण क्षेत्र 0 हे. 03.00 आर चा आकार 0 रु. 43 पैसे. इतके आहे. यापैकी माझे लिहुन देणारचे सामाईकातील अविभक्त हिस्स्याचे निम्मे दिड आर क्षेत्राची खुली जागा मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देवुन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे., म्हणुन तुमची लिहुन घेणाराची सामाईकातील निम्मी दिड आर खुली जागा व मी लिहुन देणाराने तुम्हाला या खरेदीखताच्या लेखान्वये सामाईकातील दिलेली दिड आर खुली जागा धरुन यापुढे तुम्ही लिहुन घेणार तीन आर क्षेत्राचे पुर्ण खुल्या जागेस एकटे मालक झालेले आहात. हे त्यानी खरेदी लिहुन घेणार - शफीक कादीर मुल्ला यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4823 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 670000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "जयप्रकाश सुधाकर सोनवणे"
}
